अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणशोत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन रितेशच्या घरी सुद्धा झालेलं आहे. गणपतीचं बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर रितेश आणि त्याचं संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या सेवेत रूजू झाले आहेत. रितेशने एक व्हिडीओ त्याच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाची पुजा करताना दिसतायेत. व्हिडीओत रितेश त्याची पत्नी जेनिलिया आणि आईसोबत पूजा करताना दिसून येतेय. याशिवाय रितेशची दोन्ही मुलं रियान आणि राहिल सुद्धा दिसून येतायेत. व्हिडीओ मध्ये रितेश च कुटुंब बाप्पाची आरती करताना ही दिसून येताये.
snehal vo
#RiteshDeshmukh #GeneliaD'Souza #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber